¡Sorpréndeme!

औरंगाबाद जिल्ह्यातील होळकरकालीन बारव | Barav | Aurangabad | Marathwada

2021-08-30 436 Dailymotion

औरंगाबाद जिल्ह्यातील होळकरकालीन बारव
लोहगाव (जि.औरंगाबाद) : मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील शेकटा येथील होळकरकालीन भग्नावस्थेतील बारवेला वारसाप्रेमी श्रीकांत उमरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ महिन्यांपूर्वी गावातील तरूणांनी स्वच्छता केली आहे. उजाळेल्या बारवेजवळ श्रावण मासात दर सोमवारी शिवलिलामृत पारायण, महादेव लिंग पुजा सुरू आहे. ( व्हिडीओ : ज्ञानेश्वर बोरूडे)
#Aurangabad #Barav #Marathwada